Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निलेश मोरे, निखिल जोगी, गौरव भोळे, सुधीर वाणी राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
निलेश मोरे, निखिल जोगी, गौरव भोळे, सुधीर वाणी राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

जळगांव(प्रतिनिधी)- अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अमरावती द्वारा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच अल्पसंख्यांक भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला. त्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यात खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपला ठसा उमटवत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने ते पुरस्काराचे मानकरी ठरले.

त्यात त्र्यंबक नगर प्राथमिक शाळेचे उपशिक्षक निलेश रामाराव मोरे , खूबचंद सागरमल प्राथमिक शाळेचे उपशिक्षक निखिल लक्ष्मण जोगी , का. उ .कोल्हे विद्यालयाचे उपशिक्षक गौरव सुभाष भोळे यांना साने गुरुजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचे शिपाई सुधीर सोपान वाणी यांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय आदर्श सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा नायब तहसीलदार भानुदास शिंदे, मानवी अन्याय निवारण केंद्राचे उमाकांत वाणी, जिल्हाप्रमुख हरिश्चंद्र बाविस्कर यांच्या हस्ते यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्वांचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत अभिनंदन करण्यात आले.

Team Satymev Jayate

Previous Post

हिवरखेडा बु. येथील रस्ते व गटारीसाठी जामनेर गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे निवेदन

Next Post

‘जिल्हा परिषदे’च्या शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण

Next Post
‘जिल्हा परिषदे’च्या शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण

‘जिल्हा परिषदे’च्या शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo