Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक सुरक्षा संहिता मसुदा नियम, २०२१ बाबत ४५ दिवसात सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई(प्रतिनिधी)- केंद्र शासनाने 29 कामगार कायद्यातील तरतूदी एकत्रित करुन 4 कामगार संहिता पारित केलेल्या आहेत. विविध कामगार कायद्यातील बदल हा जवळपास 40 वर्षांनी होत आहे.

वेतन संहिता (एकूण 4 अधिनियम)औद्योगिक संबंध संहिता (एकूण 5 अधिनियम)सामाजिक सुरक्षा संहिता (एकूण 9 अधिनियम)व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणिर कार्यस्थळ परिस्थिती संहिता (एकूण 13 अधिनियम)केंद्र शासनाने 29 सप्टेंबर 2020 रोजी पारित केलेल्या सामाजिक सुरक्षा संहिता अधिनियम, 2020 च्या कलम 156 (2) अनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सामाजिक सुरक्षा संहिता नियम, 2020, 13 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

त्याअनुषंगाने, राज्यातील कामगारांना वेतन संहितेच्या तरतूदी कशाप्रकारे लागू होतील यासाठीच्या नियमांचा मसुदा तयार करण्यात आला आहे.केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा संहितेच्या अनुसार महाराष्ट्र राज्यात लागू करावयाच्या नियमांचा प्रारुप मसुदा विभागाने अंतिम केला आहे. केंद्र शासनाने पारित केलेल्या सामाजिक सुरक्षा संहिता नियम, 2020 च्या कलम 156(2) अनुसार राज्यात लागू करावयाच्या सामाजिक सुरक्षा संहिता मसुदा नियमांचे प्रारुप दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे शासनाच्या राजपत्रात www.dgps.maharashtra.gov.in आणि शासकीय संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in ) प्रसिद्ध करण्यात आले आहे.

यामध्ये बाधित होणाऱ्या कामगार संघटना, कामगार वर्ग, मालक आणि विविध सामाजिक घटकांकडून राज्यात लागू करावयाच्या सामाजिक सुरक्षा संहिता मसुदा नियम, 2021 बाबत सूचना आणि हरकती कामगार आयुक्त, कामगार भवन, ई ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051 यांचेकडे व्यक्तीश:, पत्राद्वारे अथवा [email protected] या ईमेलद्वारे मागविण्यात आल्या आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्तीचे वाट

Next Post

ई-पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा -महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo