Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी श्रीकांत मोरे यांची निवड

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी श्रीकांत मोरे यांची निवड

जळगांव(प्रतिनिधी )- स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटना अंतर्गत असलेल्या पोलीस मित्र संघटने संस्थापक दीपक कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासचिव कमलेश शेवाळे व राष्ट्रीय कोषाध्यक्ष अमरजी बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अध्यक्ष श्री रविंद्र सुर्यवंशी यांच्या शिफारशीनुसार श्रीकांत मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड करण्यात आली.

यावेळी श्रीकांत मोरे यांनी सांगितले की लवकरच संपुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात व गाव तिथे शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच आमच्या प्रयत्नांना यश मिळेल असा विश्वास आहे.

यावेळी पोलीस मित्र संघटनेचे वजीर शेख राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय संपर्कप्रमुख धनश्री उत्पात, राष्ट्रीय निरीक्षक उमेश काशीकर, समन्वयक रमेश जोशी, महामंत्री निजामभाई पटेल, सो. स्वेता व्हनमाने, राष्ट्रीय सहसचिव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भरतजी नजन, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे आदींनी अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

‘मेस्टा’ ने मानले शिक्षण मंत्र्यांचे आभार

Next Post

”एक गाव एक वाचनालय” उपक्रमासाठी पुस्तके देणार भेट

Next Post
”एक गाव एक वाचनालय” उपक्रमासाठी पुस्तके देणार भेट

''एक गाव एक वाचनालय'' उपक्रमासाठी पुस्तके देणार भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo