Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ विषयावरील व्याख्यानाचे पुन: प्रसारण   

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/10/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ विषयावरील व्याख्यानाचे पुन: प्रसारण   

नवी दिल्ली(प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152व्या जयंतींच्या औचित्याने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने उद्या शनिवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी गांधीजींचे पणतू ख्यातनाम विचारवंत तुषार गांधी यांच्या ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या विषयावरील व्याख्यानाचे पुन: प्रसारण करण्यात येणार आहे.

तुषार गांधी यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यान मालेत (ऑनलाईन) ७ एप्रिल २०२१ रोजी ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या विषयावर २० वे पुष्प गुंफले होते. याच व्याख्यानाचे उद्या सकाळी ११ वाजता पुन:प्रसारण करण्यात येणार आहे.

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण शनिवार, २ ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी ११ वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल आणि फेसबुकहून व्याख्यानाचे पुन: प्रसारण होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic,हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI ,फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणिफेसबुक मीडिया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वर पाहता येणार आहे.आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic

Team Satymev Jayate

Previous Post

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कोविड योद्ध्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Next Post

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

Next Post
महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo