Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत निवड समितीची पुनर्रचना

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह; मुख्यमंत्र्यांच्या  सुचनेनंतर शासन निर्णय जारी

मुंबई(प्रतिनिधी)- राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असणार आहेत.

झेलम परांजपे, उस्ताद सिराज खान, संगीता टेकाडे, प्रियदर्शन जाधव, रामकृष्ण पाटील, दिगंबर नाईक, हिरालाल पेंटर, आझाद नाईकवडी, शकुंतला नगरकर, मंजुषा पाटील, अभिजीत पोहणकर आणि नंदेश उमप हे अशासकीय सदस्य या समितीमध्ये असणार आहेत.

या समितीचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पुढील तीन वर्षे किंवा समितीची पुनर्रचना यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत असणार आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महिलांविषयक कौटुंबिक कायद्यांच्या जनजागृतीची गरज -महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Next Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईत स्मृतीस्तंभ उभारण्यासाठी शिष्टमंडळाने घेतली पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d