Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव येथील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव येथील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

जळगाव – महाबळ परिसरातील विवाहितेने राहत्या घरात आज सकाळी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली. आपल्या मृत्युबाबत कुणालाही जबाबदार धरु नये असे तिने दोन ओळीच्या पत्रात लिहिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील महाबळ परिसरातील चैत्रबन कॉलनी भागात तृप्ती शैलेंद्र त्रिवेदी (48) ही विवाहिता आपला मुलगा व सुनेसह रहात होती. तिचे पती सूरत येथे राहतात. चैत्रबन कॉलनी भागात तृप्ती त्रिवेदी आपला मुलगा व सुनेसह भाड्याच्या घरात राहून जिम चालवत होती. जिम साठी येणा-या प्रत्येकाच्या आहाराबाबत देखरेख ठेवाण्याची जबाबदारी तृप्ती यांच्यावर होती. आज सकाळी राहत्या घरात तृप्ती यांनी दोरीच्या मदतीने छताला  गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. मयत तृप्ती यांचा मृतदेह सामान्य रुग्णालयात विच्छेदन कामी नेण्यात आला होता. मयत तृप्ती त्रिवेदी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना सूरत येथे नेले जाणार असल्याची माहिती पुढे आली.
तृप्ती त्रिवेदी यांनी आपल्या सुसाइड नोट मधे आपल्या मृत्युबाबत कुणालाही जबाबदार धरु नये असे म्हटले आहे. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली? याचे गुढ कायम राहिले असून परिसरात खळबळ माजली आहे

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मू. जे. महाविद्यालयाच्या योग अँड नॅचरोपॅथी विभागात 3 सप्टेंबर पासून योग वर्ग

Next Post

भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत- आ.खडसेंचा टोला

Next Post
भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत- आ.खडसेंचा टोला

भाजपमध्ये येणारे साधू-संत नाहीत- आ.खडसेंचा टोला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d