Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गौरव भोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
गौरव भोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

जळगांव(प्रतिनिधी)- राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव व श्री राजपूत करणी सेना यांच्यातर्फे मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करून सत्कार मूर्तींना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी खडका ता.भुसावल येथील रहिवासी काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय जळगाव या शाळेतील शिक्षक तसेच महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री गौरव भोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला तसेच त्यांना या अगोदर सुद्धा अनेक पुरस्कारांनी विविध सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे. त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

आदिवासीबहुल भागाच्या जलद विकासासाठी वीज, जलसंधारणाची कामे त्वरीत पूर्ण करावी -कृषीमंत्री दादाजी भुसे

Next Post

….असा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

Next Post
….असा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

....असा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo