जळगांव(प्रतिनिधी)-कासोदा येथील आर्यन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कु.साईराज किरण पाटिल ने नवोदय विद्यालय परीक्षेत यश संपादन करून नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. प्रसंगी, शाळेचे मुख्याध्यापक व्हि.बी.बाविस्कर व शिक्षकांनी शाळेच्या वतीने त्याला सदिच्छा देऊन कौतुक केले.