Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील प्रमुख रस्तांची केली पाहणी; नादुरुस्त रस्ते तातडीने मार्गी लावा -मंत्री बच्चू कडू निर्देश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील प्रमुख रस्तांची केली पाहणी; नादुरुस्त रस्ते तातडीने मार्गी लावा -मंत्री बच्चू कडू निर्देश

अकोला(जिमाका)- जिल्ह्यातील प्रमुख रस्ते असलेले डाबकी येथील कॅनॉल रोड, फत्तेह चौक या रस्तांची आज पाहणी केली. जिल्ह्यातील प्रमुख रस्ते असून नेहमीच वरदळ असलेल्या या रस्तांचे कामे तातडीने मार्गी लावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी महानगरपालिका यांना दिले.

जिल्ह्यातील प्रमुख रस्तांची पाहणी करताना पालकमंत्री ना. बच्चू कडू बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त कविता व्दिवेदी, उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, मनपा वैद्यकीय अधिकारी फारुख शेख, तहसिलदार सुनील पाटील, पुरुषोत्तम आवारे, सुधाकर फुंडकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रमुख रस्तांची पालकमंत्री बच्चू कडू पाहणी करताना निर्देश दिले की, बऱ्याच वर्षापासून प्रंलबित असलेले कॅनॉल रोड मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव तयार करा. यासाठी जलसिंचन विभाग व महानगरपालिका यांनी समन्वयाने काम करुन रस्तांचे कामे प्राधान्याने मार्गी लावा. तसेच याभागात पाणी टंचाईची समस्या असून नवीन टाकी लावण्यासाठी नियोजन करा. तसेच शहराच्या मध्यभागातील फत्तेह चौक भागातील रस्ते नादुरुस्त असून या रस्तांचे कामे पुर्ण करा, असेही निर्देश यावेळी दिले. डाबकी रोड येथील श्रीमती कस्तुरबा गांधी महिला रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयाची इमारत कालबाह्य व नागरिकांना सोईसुविधाचा अभाव असल्याने रुग्णालयाचा परिपुर्ण प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश ना. बच्चू कडू यांनी महानगरपालिकाना दिले.

Team Satymev Jayate

Previous Post

कोरोनामुळे हिरावलेल्या विचारवंताचे कार्य लोकांपर्यंत पोहचवा -मंत्री डॉ. नितीन राऊत

Next Post

साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे -गृहमंत्री

Next Post
एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य -गृहमंत्री

साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे -गृहमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo