Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/10/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञान वाढून स्पर्धा परिक्षांचे महत्व अधोरेखित व्हावे या उद्देशाने येथील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात ‘सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ९५ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक फेरी लेखी स्वरुपात घेण्यात आली. त्यापैकी अंतिम फेरीसाठी १५ विद्यार्थ्यांचे पाच गट करण्यात आले.

या गटांसाठी भाषा – साहित्य, सामाजिक शास्त्रे, सामान्य विज्ञान, क्रीडा सोबत दृक श्राव्य फेरी अशा पाच फेऱ्या घेण्यात आल्या.

स्पर्धेत प्रथम क्रमांक मोहित संजय सोनी, हितेश किशोर सोनार, हेमंत श्रावण जोधा तर द्वितिय क्रमांक दुर्गेश अनिल पाटील, श्रावणी निलेश पाठक, रितेश राजेश पाटील आणि तृतीय क्रमांक मयुरेश पाटील, पियुष दशरथ सोनवणे, सौम्या संजयकुमार हिरानी हे तीन गट पुरस्काराचे मानकरी ठरले. या स्पर्धेसाठी प्रा. लीना भारंबे, प्रा. शिल्पा सरोदे, प्रा. उमेश पाटील यांनी परिक्षण केले.

प्रा.देवेंद्र गुरव यांनी ध्वनीव्यवस्था सांभाळली. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रा.एस.ओ.उभाळे, उपप्राचार्य प्रा. के .जी. सपकाळे, प्रा. स्वाती बऱ्हाटे, प्रा. प्रसाद देसाई, प्रा. उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ईशा वडोदकर, प्रा. दिपक चौधरी यांनी केले. कार्यक्रम संयोजक म्हणून डॉ.श्रध्दा जोशी यांनी तर प्रा. गणेश सूर्यवंशी, प्रा. दिनेश महाजन, प्रा.दारासिंग पावरा, प्रा.प्रमिला सोनवणे, जयेश शिंपी यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक आणि विजय जावळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याची गरज; प्रकल्प व्यवस्थापन संस्थांनी कामांना गती द्यावी -पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांचे निर्देश

Next Post

७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन

Next Post
७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन

७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo