Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान च्या तालुका अध्यक्ष पदी;हेमंत विसपुते व उपाध्यक्ष पदी विश्र्वनाथ घोडके

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

भडगांव – (प्रतिनिधी) – स्वर्णकार समाजाच्या प्रती निष्ठा, लगन, ईमानदारी एवं संस्थान च्या प्रती विश्वास अभिव्यक्ती ला बघुन तथा केंद्रीय कार्यकारीणी च्या सहमती ने संस्था द्वारा तालुका अध्यक्ष भडगांव,जळगांव महाराष्ट्र च्या पदी नियुक्ती करण्यात आली. या संघटनेसाठी व विस्तारासाठी कटीबद्ध राहण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहावे असे नमुद करण्यात आले असून महाराष्ट्र मीडिया प्रभरी विनोद पवार आणि जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष एम के राजपूत यांच्या आदेशान्वये नियुक्ती केली . या नियुक्तीने भडगांव सुवर्णकार समाज तथा भडगांव असोसिएशन व मित्र परिवारातर्फे अभिनंदन होत आहे. हेमंत विसपुते महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे संपादक, दै.गावंकरीचे तालुका प्रतिनीधी व साईश्रद्धा प्राॅपर्टीजचे संचालक आहेत व उपाध्यक्ष विश्र्वनाथ घोडके हे एकविरा ज्वेलर्सचे संचालक आहेत. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

Next Post

स्री शक्ती…दिपाली निखळ

Next Post

स्री शक्ती…दिपाली निखळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo