Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रबोधनकारांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी -मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
प्रबोधनकारांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी -मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मुंबई(प्रतिनिधी)- प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून, यातून त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळावी, असे उद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.विल्सन महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रबोधनकार यांच्या साहित्याचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले.मराठी भाषा मंत्री श्री.देसाई म्हणाले, सर्व महाविद्यालयातून प्रबोधनकार आणि समकालीन चळवळीतील लोकांच्या विचारावर चर्चासत्रे व्हावीत. आजच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांच्या विचारातून प्रेरणा मिळावी. गुरुजनांनी या विचारवंतांची ओळख नव्या पिढीला करुन द्यावी. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी राज्यभर अशा चर्चासत्रांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Team Satymev Jayate

Previous Post

समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार -महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Next Post

देशाची एकता अबाधित ठेवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सैनिकांसोबत -राज्यपाल

Next Post
जैन धर्म ही एक आचरण प्रणाली -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

देशाची एकता अबाधित ठेवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सैनिकांसोबत -राज्यपाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo