Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत सायकलिंग खेळाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत सायकलिंग खेळाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया निपुणता केंद्र अंतर्गत सायकलिंग या खेळाची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून निपुणता चाचणीमध्ये खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई उपनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हास्तरावर २ मुले आणि २ मुलींची निवड करण्यात येणार आहे. यासाठी एकूण गुणानुक्रमे प्रथम आलेले २ मुली आणि २ मुले यांना राज्यस्तर निवडचाचणी करिता पाठविण्यात येणार आहे. राज्यस्तर निवडीसाठी जे खेळाडू सायकलिंग या खेळात राज्य व राष्ट्रीयस्तरावर सहभाग झालेले आहेत व ज्या खेळाडूंची जन्मतारीख जानेवारी २००७ ते २००९ दरम्यान आहे. अशा खेळाडूंना थेट राज्यस्तरावर जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत चाचणीस उपस्थित राहता येईल.

जिल्हास्तर निवड चाचणी दि 09 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 8.00 वा. भारतीय खेळ प्राधिकरण कांदिवली येथील ट्रॅकवर घेण्यात येईल. चाचणीकरीता इच्छुक खेळाडू यांनी आपली संपूर्ण माहिती पूर्ण नाव, संपर्क क्र. [email protected] वर दि ०३ नोव्हेंबर 2021 पर्यंत ई -मेलद्वारे कळवावीचाचणीसाठी येणा-या खेळाडू यांची जन्मतारीख जानेवारी 2007 ते 2009 दरम्यान असावी. • राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी झालेले खेळाडू (जन्मतारीख जानेवारी २००७ ते २००९ दरम्यान असावी) यांना राज्यस्तर चाचणीकरिता थेट उपस्थित राहता येणार आहे अशा सर्व खेळाडू यांनी त्यांचे सायकलिंग या खेळाचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सहभाग व क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र सर्व तपशीलासह माहिती या कार्यालयास [email protected] वर दि 03 नोव्हेंबर 2021 पर्यंत ई मेल द्वारे पाठवून निपुणता चाचणीमध्ये खेळाडूनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केलेले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच, जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण

Next Post

माँ साहेब विडी घरकुल वसाहतीसाठी पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती द्या -पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
आपले आरोग्य आपल्या हाती -पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

माँ साहेब विडी घरकुल वसाहतीसाठी पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती द्या -पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo