Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत कायदा विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत कायदा विषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

जळगांव-(प्रतिनिधी) – येथिल शिवाजीनगर येथे आज रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकर जळगांव मार्फत दि.28/10/2021 रोजी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी कायदा विषय आणि विधी सेवा प्राधिकरण विषय आणि जन जागृती विषयी मार्गदर्शन करण्यात आले ,
तेव्हा त्याठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकर जळगांवचे सचिव ऐ.ऐ.शेख, एस.एस. मणियार लाॅ काॅलेजचे प्राचार्य डॉ. रेड्डी, श्री. क्षिरसागर, विजेता सिंग, ‌धुमाळे , अॅड विजय दर्जी, तसेच महीला समितीचे अध्यक्ष भारती म्हस्के मैडम,यांचे मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पाडण्यात आले.

तसेच आजचे कार्यक्रमाचे आयोजक एस,एस,मणियार विधी महाविद्यालयचे विद्यार्थी दीपक सोनवणे, माई साहेब, सायली झोपे, चेतना जोशी, समीर, व इतर विद्यार्थी, मान्यवर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्‍यपालांची आदर्शगाव राळेगणसिद्धीला भेट

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व विविध शासकीय उपक्रमांच्या प्रसिद्धीचे व्यापक नियोजन करावे : माहिती जनसंपर्क सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d