Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खाजगी प्राथमिक महासंघाचे विविध प्रश्नांबाबत वेतन अधीक्षकांना निवेदन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
खाजगी प्राथमिक महासंघाचे विविध प्रश्नांबाबत वेतन अधीक्षकांना निवेदन

जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ जळगांव च्या माध्यमातून आज वेतन अधिक्षिका आर.बी. संदानशिवे (प्राथमिक विभाग ) यांना निवेदन देण्यात आले.

त्यात १) सहाव्या वेतन आयोगाचा हप्ता बाकी असलेल्या शिक्षकांची माहिती मागून लाभ मिळावा . २) सन 2011 – 12 मध्ये आपल्या कार्यालयाकडून कपात झालेल्या आयकराच्या रिटन बाबत प्रश्न मार्गी लावावा.३) वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत हमीपत्र घेऊन लागू करावी.४) टीईटी अपात्र शिक्षकांना त्यांचे हमीपत्र घेऊन वेतना बाबत निर्णय घ्यावा.५) वेतनेतर अनुदान वितरीत करण्याबाबत कार्यवाही व्हावी.६) शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन पी एफ ची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत.७) डी सी पी एस ची रक्कम एनपीएस मध्ये वर्ग करणे बाबत ची कार्यवाही व्हावी.८) एमपीएस ची रक्कम वेतन झाल्यावर तात्काळ वर्ग होणे बाबत कार्यवाही व्हावी.९) थकीत पुरवणे बिले व वैद्यकीय बिलांच्या आपल्या स्तरावरून पाठपुरावा व्हावा.१०) आपले प्रशासन गतीमान होण्‍यासाठी कार्यालयात पुरेशा व चांगल्या कर्मचारी वर्गाची मागणी शासनाकडे करावी.

प्रसंगी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अशोक मदाने, जिल्हाध्यक्ष हेमंत कुमार पाटील, जिल्हा सचिव देवेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष गोविंदा लोखंडे, उपाध्यक्ष सुनिल पवार, तालुका सचिव अजित चौधरी, तालुका प्रसिद्धीप्रमुख योगेश भालेराव, घोलप आदी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

मुंबईतील शासकीय, खासगी रूग्णालयांमध्ये आरोग्यविषयक ऑन जॉब ट्रेनिंगची संधी

Next Post

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती

Next Post
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo