Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक बांधिलकी संस्थेने केली कातकरी समाजाची दिवाळी गोड

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
सामाजिक बांधिलकी संस्थेने केली कातकरी समाजाची दिवाळी गोड

जळगांव(प्रतिनिधी)- शैक्षणिक, सामाजिक , आरोग्य व इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असणारी सामाजिक संस्था नालासोपारा यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी या उपक्रमाअंतर्गत दर वर्षी सामाजिक बांधिलकी संस्था आदिवासी समाजाला धान्य, फराळ यांचं वाटप करत असते. या वर्षी संस्थेने मुरबाड तालुक्यातील कोळीशी कातकरवाडी या ठिकाणी जाऊन या कुटुंबाना धान्य , फराळ व ब्लँकेट च वाटप करून या समाजाला दिवाळी साजरी करण्यासाठी आधार दिला या वेळेस उपस्थित कातकरी मुलांनी व महिलांना नृत्य सादर केले . या कामी ठाणे जिल्हा परिषद चे माजी सदस्य तथा मुरबाड तालुका कोळी महादेव संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलजी डामसे यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रसंगी, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर, सुनील इंदप, सूर्यकांत बिर्जे, गणेश हेगिष्टे, हरीचंद्र आढारी व पाटील उपस्थित होते

Team Satymev Jayate

Previous Post

नगरसेविका योजनाताई पाटील लिलावती फाऊंडेशनच्या वतीने सन्मानित

Next Post

संशोधन संस्थेच्या माध्यमातून तरुणाईच्या पंखांना बळ देण्याचे काम व्हावे -मुख्यमंत्री

Next Post
संशोधन संस्थेच्या माध्यमातून तरुणाईच्या पंखांना बळ देण्याचे काम व्हावे -मुख्यमंत्री

संशोधन संस्थेच्या माध्यमातून तरुणाईच्या पंखांना बळ देण्याचे काम व्हावे -मुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo