Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ ते १३ नोव्हेंबर रोजी भव्य किर्तन सप्ताहाचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
09/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
थोड्या गप्पा… थोडी गाणी… अमोल शिंदे यांच्या वतीने सांज पाडव्याचे आयोजन

पाचोरा(प्रतिनिधी)- येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचा दिनांक १५ नोव्हेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन्ही तालुक्यांत लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असून,भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा आणि भडगाव तालुक्यात भव्य किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज दिनांक ०९ नोव्हेंबर पासून आठवडाभर हा सप्ताह चालणार असून दोघेही तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भव्य किर्तन सप्ताहाचे गाव निहाय नियोजन खालील पद्धतीने असेल

१) दि. ०९/११/२०२१ मंगळवारठिकाण-अग्नावती नदी पात्र,बाजार नगरदेवळा ता.पाचोराकिर्तनकार महाराज- ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर२) दि. १०/११/२०२१ बुधवारठिकाण-मारुती मंदिर गांधी चौक, गोंडगांव,ता.भडगावकिर्तनकार महाराज- ह.भ.प.प्रकाश महाराज साठे,बीड धारूर३) दि. ११/११/२०२१ गुरुवार ठिकाण-विठ्ठल मंदिर चौक,कुरंगी ता. पाचोराकिर्तनकार महाराज- ह.भ.प.कन्हैया महाराज राजपूत, राहेरे४) दि. १२/११/२०२१ शुक्रवारठिकाण-महादेव मंदिर खडकदेवळा,ता.पाचोराकिर्तनकार महाराज- ह.भ.प.गोविंद महाराज गोरे, आळंदी५) दि. १२/११/२०२१,शुक्रवारठिकाण- वाडे ता.भडगावकिर्तनकार महाराज- ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री,परळी६) दि. १३/११/२०२१ शनिवारठिकाण-छ.शिवाजी महाराज चौक,गुढे ता.भडगावकिर्तनकार महाराज- ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर

तरी पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांनी तसेच भजनी मंडळ,वारकरी सांप्रदाय आणि किर्तन प्रेमींनी ह्या किर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आव्हान भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगावच्या वतीने करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

रस्ते अपघात कमी करण्याच्या कार्यात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे -राज्यपाल

Next Post

बिलखेडा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
बिलखेडा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बिलखेडा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo