Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बिलखेडा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
09/11/2021
in निधन वार्ता
Reading Time: 1 min read
बिलखेडा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील बिलखेडा येथील माधवराव श्रावण कुंभार यांनी आपल्या राहत्या घरी माधवराव श्रावण कुंभार वय ६२ यांनी २ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. ते कुंभार व शेती व्यवसाय करत होते. त्यांना पच्छात पत्नी, १ मुलगी, २ मुले आहे. पोलीस पाटील मकुंदा पाटील यांनी पोलीस स्टेशन ला कळवून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे स.फौ. राजेंद्र उगले, पो.काॅ. स्वप्नील पाटील, हेमंत पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह जळगाव शासकीय रुग्णालयात पाठविला.

Team Satymev Jayate

Previous Post

अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ ते १३ नोव्हेंबर रोजी भव्य किर्तन सप्ताहाचे आयोजन

Next Post

विभागीय कराटे स्पर्धा संपन्न; आर.जे.मार्शल आर्ट्स आणि पोलीस ॲकेडमी प्रथम

Next Post
विभागीय कराटे स्पर्धा संपन्न; आर.जे.मार्शल आर्ट्स आणि पोलीस ॲकेडमी प्रथम

विभागीय कराटे स्पर्धा संपन्न; आर.जे.मार्शल आर्ट्स आणि पोलीस ॲकेडमी प्रथम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo