शहरातील नयना अपार्टमेंट मोहन नगरातील रहिवाशी गजानन रामकृष्ण साळुंखे(वय ४२) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पच्छात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. ते दिलीप साळुंखे यांचे बंधू होत.
Powered By Tech Drift Solutions.
Notifications