Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ रोजी महिला बचत गटाच्या मेळाव्याचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
थोड्या गप्पा… थोडी गाणी… अमोल शिंदे यांच्या वतीने सांज पाडव्याचे आयोजन

पाचोरा(प्रतिनिधी)- येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष- युवानेते अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला आघाडी पाचोरा-भडगाव तर्फे दिनांक १४ नोव्हेंबर रोजी महिला बचत गटांसाठी मोफत उद्योग मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

त्यासाठी उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका सारिका भोईटे-पवार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन या वेळी लाभणार आहे. भाजपा तालुकाध्यक्ष युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांच्या तर्फे आयोजित विविध प्रेरणादायी कार्यक्रमाद्वारे अनेक समाज प्रबोधनपर , सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा विषयक अशा विविध कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन करण्यात येते. यावर्षी वाढदिवसा निमित्त पाचोरा शहर अंतर्गत महिला बचत गटातील महिलांसाठी या विशेष उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १४ नोव्हेंबर २०२१, रविवार , रोजी दुपारी ३ वाजता, महालपुरे मंगल कार्यालय, भडगाव रोड, पाचोरा, येथे हा मेळावा संपन्न होणार आहे. पाचोरा शहरातील सर्व महिला बचत गट तसेच विविध व्यवसायिक लघुउद्योग गृह उद्योग करू इच्छिणाऱ्या माता भगिनींनी सारिका भोईटे-पवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा महिला आघाडी पाचोरा-भडगाव वतीने करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

सौ.सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

Next Post

नव्या स्वरुपातील डिजिटल सातबाराचे घरोघरी वाटप

Next Post
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

नव्या स्वरुपातील डिजिटल सातबाराचे घरोघरी वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo