<
भडगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील वडजी येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात इयत्ता 8 वीतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय समांदणूक सर्वेक्षणांतर्गत परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने परीक्षेत सहभाग नोंदविला. सदर परीक्षा चाचणीद्वारे शिक्षणाच्या आरोग्याचे मूल्यमापन केले जाणार आहे.
NAS परीक्षा नियंत्रण निरीक्षक सुनिता निकम पाटील (जळगांव), पर्यवेक्षक कुणाल पाटील (पाचोरा) यांनी काटेकोरपणे नियोजनबद्ध कामकाज केले. विद्यालयाचे प्राचार्य डी.डी.पाटील, मा.प्र.मुख्याध्यापक बी.वाय.पाटील, शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख एस.जे.पाटील, वर्गशिक्षक, विषय शिक्षक, तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सदर NAS – 2021 सर्वेक्षण चाचणी परीक्षा या राष्ट्रीय उपक्रमास सहकार्य केले.कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात इयत्ता 8 वीतील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय समांदणूक सर्वेक्षणांतर्गत परीक्षा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने परीक्षेत सहभाग नोंदविला. सदर परीक्षा चाचणीद्वारे शिक्षणाच्या आरोग्याचे मूल्यमापन केले जाणार आहे. NAS परीक्षा नियंत्रण निरीक्षक सुनिता निकम पाटील (जळगांव), पर्यवेक्षक कुणाल पाटील (पाचोरा) यांनी काटेकोरपणे नियोजनबद्ध कामकाज केले. विद्यालयाचे प्राचार्य डी.डी.पाटील, मा.प्र.मुख्याध्यापक बी.वाय.पाटील, शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख एस.जे.पाटील, वर्गशिक्षक, विषय शिक्षक, तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सदर NAS – 2021 सर्वेक्षण चाचणी परीक्षा या राष्ट्रीय उपक्रमास सहकार्य केले.