Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी नियुक्‍ती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/11/2021
in राजकारण
Reading Time: 1 min read
माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची  कल्याण शहर प्रभारीपदी नियुक्‍ती

जळगाव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनुसार महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमीटीने जळगावचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारी पदी नियुक्‍ती केली आहे.नुकत्याच प्राप्त झालेल्या पत्रात मा. प्रांताध्यक्ष नानाभाउ पटोले यांच्या निर्देशनुसार राज्यातील सर्व जिल्हा कॉग्रेस कमीटीच्या प्रभारी व सहप्रभारी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

यात जळगावचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची कल्याण शहर प्रभारीपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांची सहप्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्‍तीनंतर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निवडीनंतर बोलतांना कल्याण शहर कॉग्रेसचा चेहरामोहरा बदलण्याचा मानस माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी बोलून दाखवला.

Team Satymev Jayate

Previous Post

सौ सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा संपन्न

Next Post

चंद्रशेखर देशपांडे यांचे निधन

Next Post
चंद्रशेखर देशपांडे यांचे निधन

चंद्रशेखर देशपांडे यांचे निधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo