जळगाव(प्रतिनिधी)- येथील रविराज कॉलनी संभाजी नगर जळगाव येथील रहीवासी चंद्रशेखर पंडीतराव देशपांडे वय ५५ यांचे आज दि १३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, व मुलगी असा परिवार असून त्यांच्यावर नेरीनाका येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.