Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक शौचालय दिन साजरा मोहाडीतील ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची शपथ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/11/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जागतिक शौचालय दिन साजरा मोहाडीतील ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची शपथ

जळगाव दि१९(प्रतिनिधी): आज 19 नोव्हेंबर 2021 रोजी जागतिक शौचालय दिन ग्रा.प.मोहाडी ता.जळगाव येथे साजरा करण्यात आला.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता श्री.दि.रा.लोखंडे, गटविकास अधिकारी जळगाव श्री शशीकांत सोनवणे, मोहाडीचे सरपंच श्री धनंजय सोनवणे, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री निळकंठ ढाके, समाजशास्त्रञ श्री भिमराव सूरदास,क्षमता बांधणी तञ श्री मनोहर सोनवणे,श्री शिरीष तायडे व विनायक सोनवणे समुह समन्वयक व ग्रामसेवक श्री दिलिप पवार इ.उपस्थित होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि.रा. लोखंडे यांनी १७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरमान्य चालणाऱ्या या विशेष कालावधीत वैयक्तिक,सार्वजनिक,शाळा,अंगणवाडी,मधील शौचालयांचा शाश्वत वापर,योग्य देखभाल व दुरुस्ती आणि अनुषंगिक सुविधांच्या उपलब्धतेच्या पूरक ठरणारे उपक्रमाचा यात समावेश असल्या बाबत सांगितले.तसेच सार्वजनिक शौचालयांच्या शाश्वत वापरासाठी,गावातील कार्यरत नळ योजनेद्वारे वा अन्य सुकर मार्गाने पाणी तसेच सार्वजनिक शौचालय परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने या कालावधीत उपलब्ध करावी असे विषद केले.

सार्वजनिक शौचालय परिसरामध्ये वा शौचालयाच्या मार्गावर अनावश्यक झाडे झुडपे,वाढलेले गवत, साचलेले सांडपाणी असा सर्व परिसर ग्रामपंचायत व स्थानिक लोकसहभागातून स्वच्छ करणे,गावातील नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करणे,शाश्वत हागणदारीमुक्ततेकरीता द्वितीय तपासणीतून प्राप्त होणाऱ्या माहितीवरून एक खड्डा शौचालय असलेल्या कुटुंबांना दोन खड्डा शौचालयामध्ये बांधकाम करणे व कुटुंबस्तर शौचालय परिसर स्वछता व सुशोभीकरण करण्यासाठी प्रवृत्त करून ही बांधकाम करून घेणे आदी उपक्रम राबवावे असे सांगितले.सूत्रसंचालन श्री मनोहर सोनवणे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कला पथकांच्या निवड सूचीतील कला पथकांचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन

Next Post

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post
इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d