Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

मुंबई(प्रतिनिधी)- देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री, भारतरत्न दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी अभिवादन केले.

दिवंगत इंदिराजींच्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचे स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची शपथ घेत त्यांनी राज्यातील जनतेला राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर, कक्ष अधिकारी सुनिल तुमराम, सहाय्यक कक्ष अधिकारी किरण देशपांडे, रूपेश वांगे यांनी दिवंगत इंदिराजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी तसेच ती अधिक दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची व आपापसातील सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद, तंटे किंवा इतर राजकीय, आर्थिक गाऱ्हाणी शांततामय व संविधानिक मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न करण्याची शपथ घेतली.

Team Satymev Jayate

Previous Post

कौमी एकता सप्ताहाच्या कालावधीत २५ नोव्हेंबर रोजी साजरा होणार ध्वज दिन

Next Post

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली -मुख्यमंत्री

Next Post
राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली -मुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo