Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

देवानंद बहारे यांचा विशेष कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
देवानंद बहारे यांचा विशेष कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान

धुळे(प्रतिनिधी)- येथील राजश्री शाहू नाट्य मंदिर सभागृहात चाकण येथील सामाजिक कार्यकर्ते देवानंद बहारे यांना विरांगना झलकारी बाई कोळी यांच्या जयंती निमित्त वीरांगना झलकारी बाई कोळी स्त्री शक्ति सामाजिक संस्था यांनी आयोजित केलेल्या राजस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे सुभाष आहिरे, आशा रंधे, विजया मानमोडे, श्री. बिरारी, जितेंद्र देसले, प्रवीण माळी, तहसिलदार सुदाम महाजन, सारिका रंधे, बापुसाहेब भामरे, संस्थेच्या अध्यक्षा गितांजली कोळी, वाल्या सेना गृपचे रवींद्र कोळी, अमोल कोळी, भुषण कोळी, चेतन कोळी, सुनिल कोळी, दिलीप कोळी, दिनेश कोळी, पै.हेमराज कोळी, पै.दिपक कोळी आदी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

सर्व शाळांमध्ये “माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम

Next Post

भारतीय संविधान गौरव रथाचे भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, डॉ. कुंदन फेगडे यांच्यावतीने स्वागत

Next Post
भारतीय संविधान गौरव रथाचे भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, डॉ. कुंदन फेगडे यांच्यावतीने स्वागत

भारतीय संविधान गौरव रथाचे भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, डॉ. कुंदन फेगडे यांच्यावतीने स्वागत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo