Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/11/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

दीपप्रज्वलन करताना प्रभाकर बाणासुरे सोबत डाॕ.राम कृष्ण त्रिपाटी व सी. एस. नाईक,अनिल कुमार प्रितम

जळगाव दि.26 प्रतिनिधी- जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधि संगठन जिल्हा कार्यालय यांच्यातर्फे (ता.25) ला जैन हिल्स येथे ई-नोमिनेशन व ई पी एफ ओ चे नवीन उपक्रमाबाबत शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरामध्ये ई – नोमिनेशन चे महत्व व ई पी एफ ओ संबंधित नवनवीन घडामोडींविषयी चर्चा करण्यात आली.

जैन हिल्स येथे झालेल्या सेमिनारला सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे सदस्य प्रभाकर बाणासुरे, भारत सरकारचे श्रम एवं रोजगार मंत्रालयचे, क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त वर्ग एक नासिकचे अनिल कुमार प्रीतम , क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त वर्ग दोन नासिकचे डॉ . राम कृष्ण त्रिपाठी व शुभम कश्यप , सहाय्यक भविष्य निधि आयुक्त , जिल्हा कार्यालय , जळगाव हे उपस्थित होते . प्रभाकर बाणासुरे यांनी ई – नोमिनेशन चे महत्व व ई पी एफ ओ चे नवनवीन घडामोडी उपस्थितांना समजावुन सांगितले तसेच जिल्हा कार्यालय , जळगावचे क्षेत्रीय कार्यालय म्हणून रूपांतरित होणेसाठी केंद्रीय श्रम मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त अनिल कुमार प्रीतम , यांनी ई – नोमिनेशन बद्दलचे विस्तृत विवेचन , महत्व व ई पी एफ ओ चे नवनवीन घडामोडी उपस्थितांना समजावून सांगितले व उपस्थितीत आस्थापनांचे प्रतिनिधि यांच्या प्रश्नाला उत्तरे दिलीत व शंका समाधान केले तसेच त्यांनी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे विशेष आभार व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुभाग पर्यवेक्षक रविंद्र मराठे यांनी केले .सहाय्यक भविष्य निधि आयुक्त शुभम कश्यप यांनी आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना

Next Post

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघनेच्या वतीने शहीदांना अभिवादन; मशाल रॅली काढून वाहिली श्रद्धांजली

Next Post
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघनेच्या वतीने शहीदांना अभिवादन; मशाल रॅली काढून वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघनेच्या वतीने शहीदांना अभिवादन; मशाल रॅली काढून वाहिली श्रद्धांजली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo