Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघनेच्या वतीने शहीदांना अभिवादन; मशाल रॅली काढून वाहिली श्रद्धांजली

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघनेच्या वतीने शहीदांना अभिवादन; मशाल रॅली काढून वाहिली श्रद्धांजली

जळगांव(प्रतिनिधी)- मुंबईमध्ये २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी, जवान व कर्मचाऱ्यांना वतीने पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस बांधवाना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने मशाल रॅली काढून वाहिली श्रद्धांजली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगांव जिल्ह्याच्या वतीने काव्यरत्नावली चौक ते शहर वाहतूक शाखेपर्यंत मशाल रॅली काढत श्रद्धांजली वाहण्यात आली.

२६/११ ही काळी रात्र महाराष्ट्रातील सर्वांनाच परिचित या काळ्या रात्री मुंबई येथे दहशतवाद्याच्या झालेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरुन गेला. आपल्या रक्षणासाठी तैनात असलेल्या समाज बांधवानी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांनी दिलेल्या आहुतीला स्मरण करुन अभिवादन करण्यासाठी सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संघटनेचे संपर्क प्रमुख कुणाल मोरे, निवेदिता ताठे, राहुल सूर्यवंशी, किरण राजपूत, राकेश कांबळे, चेतन निंबोळकर, दिलीप साळुंखे, आरिफ पिंजारी, अकील शेख, भूषण सुरळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

Next Post

सौ.सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा

Next Post
सौ.सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा

सौ.सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo