Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- सविधान जागर समितीतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दि.सहा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेला जळगाव महापालिकेच्या महापौर जयश्री महाजन प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

तेव्हा जळगाव नगरीतील तमाम नागरिकांना अभिवादन सभेत उपस्थित राहावे ही विनंती या अभिवादन सभेत डॉ. प्राध्यापक सत्यजित साळवे मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी संविधान जागर समितीचे व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे राहणार आहे तेव्हा अभिवादन सभा यशस्वी करावी असे आवाहन नगरसेवक सुरेश सोनवणे, रमेश सोनवणे, अमोल कोल्हे, हरिचंद्र सोनवणे, भारत ससाणे, दिलीप सपकाळे, चंद्रकांत बिरहदे, भारत सोनवणे, संजय सपकाळे, समाधान सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, राजू मोरे, पिंटू सपकाळे, जगदीश सपकाळे, उदय सपकाळे, वाल्मीक सपकाळे, मिलिंद तायडे, चंद्रकांत नन्नवरे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी केली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

राज्यस्तरीय ग्रंथालय नियोजन समितीत रिटा बाविस्कर यांची निवड

Next Post

मराठीला पुनर्वैभव प्राप्त करून साहित्यिकांनी झटत राहावे -खा. शरद पवार

Next Post
मराठीला पुनर्वैभव प्राप्त करून साहित्यिकांनी झटत राहावे -खा. शरद पवार

मराठीला पुनर्वैभव प्राप्त करून साहित्यिकांनी झटत राहावे -खा. शरद पवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo