Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केळी उत्पादक शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून होणारे पिळवणूक थांबवावी -डॉ.कुंदन फेगडे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
केळी उत्पादक शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून होणारे पिळवणूक थांबवावी -डॉ.कुंदन फेगडे

यावल(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून केळीचे बोर्डाचे भाव आणि खरेदी भाव यात त्याला तफावत आहे जे बोर्डाने ठरवलेले भाव असतात ते व्यापारी मान्य करत नाहीत आणि अतिशय पडलेल्या भावात शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून नफेखोरी करत आहे या सर्व व्यवस्थेवर बाजारसमिती त्यांना वचक नसून बाजार समितीत अनेक वेळा ठराव करून सुद्धा शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे 1000रु चा बोर्डाचा भाव असताना सुद्धा 200 ते 300 रुपयांपर्यंत केळी खरेदी केली जाते.

शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते, शेतमाल शेतातच पिकतो, वाया जातो तरी कापणी होत नाही या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आपल्या माध्यमातून आपण उपाययोजना कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि योग्य कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी.जास्त जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना तरी व्यापाऱ्यांचा दारात काहीतरी स्थान असते परंतु अल्प भूधारक शेतकरी बोलूसुद्धा शकत नाही आणि त्याची जास्तच पिळवणूक होते.

केळी महामंडळ स्थापन होईल तेव्हा होईल आणि उपाययोजना करेल तेव्हा करेल तोपर्यंत केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मरणयातना सोसायच्या का? हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे. लवकरात लवकर या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. अशी मागणी डॉ. कुंदन फेगडे, डॉ. नरेंद्र कोल्हे, रितेश बारी, तुषार चौधरी, मनोज बारी यांनी निवेदनाद्वारे केली.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न

Next Post

सैनिक कल्याण निधीसाठी कृती फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना धनादेश सुपूर्द

Next Post
सैनिक कल्याण निधीसाठी कृती फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना धनादेश सुपूर्द

सैनिक कल्याण निधीसाठी कृती फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना धनादेश सुपूर्द

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d