Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमळनेर आगारातील आणखी एक एस.टी. कर्मचारी खाजगी रुग्णालयात दाखल

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

अमळनेर तालुका प्रतिनिधी : अमळनेर येथील आणखी एका एस.टी.कर्मचाऱ्यास छातीत दुखू लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निलंबनाची कारवाई मागे घेतल्याने कामावर जाण्यावरून कर्मचारी दडपणाखाली वावरत आहे असे दिसून येत आहे.

मंगळवारी एका कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही दुसरी घटना आहे.अमळनेर आगर ने चालक क्र.8255 दीपक हिरामन पाटील व वाहक व्ही आर चौधरी याना पारोळा कडे बस नेण्याचे आदेश दिले असता चालक दीपक पाटील यांना अचानक छातीत दुखू लागले त्या नंतर त्यांचा सहकाऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉ. जि. एम.पाटील यांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करायला सांगितले.

त्या नंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले त्या वेळी वाहतूक निरीक्षक आर एस पाटील उपस्थित होते. सध्या दीपक पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून या वेळी दीपक पाटील यांच्या परिवार तर्फे सरकार वर गंभीर आरोप करण्यात आले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण

Next Post

ॲथलेटिक्स खेळाच्या कार्यशाळेस उत्साहात सुरुवात

Next Post
ॲथलेटिक्स खेळाच्या कार्यशाळेस उत्साहात सुरुवात

ॲथलेटिक्स खेळाच्या कार्यशाळेस उत्साहात सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d