Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शन युवकांसाठी प्रेरणादायी – अशोक जैन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शन युवकांसाठी प्रेरणादायी – अशोक जैन

लाॅकडाऊन डायरी’ या चित्र प्रदर्शनासअशोक जैन, शंभू पाटील, गिमी फरहाद,  विकास मलारा, विजय जैन.

‘जळगाव (दि.16) प्रतिनिधी- लाॕकडाऊनच्या आव्हानात्मक परिस्थितीचा समाजातील प्रत्येक घटकावर  परिणाम झालेला आहे. परंतु चित्रकारांनी लॉकडाऊन च्या काळाचा सदुपयोग करत चित्र चितारलेलं आहे. हे एक सुंदर प्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे कलादालन येथे मांडले आहे.  तरुणांसह सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यावी व  काहीतरी बोध घेऊन नवी प्रेरणा घ्यावी, यातुन आपल्या प्रतिभेला नक्कीच चालना मिळेल असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

संजीवनी फाउंडेशन संचलित व परिवर्तन जळगाव आयोजित पद्मश्री भवरलाल जैन यांच्या जयंतीदिनानिमित्ती निमित्ताने ‘भाऊंना भावांजली’ महोत्सवातील  जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या ‘लाॅकडाऊन डायरी’ या चित्र प्रदर्शनाला भेट दिली.  त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध आर्किटेक गिमी फरहाद, अनिष शहा, अनिल कांकरिया, विकास मलारा, विजय जैन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्यासह कलाप्रेमी उपस्थित होते. या चित्रप्रदर्शनात राजू महाजन, राजू बाविस्कर, विकास मल्हारा, विजय जैन, शाम कुमावत, पिसुर्वो सुरळकर या सहा प्रसिद्ध चित्रकारांसह निलेश शिंपी, ओशीन मलारा, प्रसेन बाविस्कर या युवा चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे.  हे चित्र प्रदर्शन दिनांक १९ डिसेंबर पर्यंत संध्याकाळी  ५ ते रात्री  १० वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाविद्यालय हे सर्वांगीण विकासाचे ज्ञानमंदिर- प्राचार्य डॉ पी आर चौधरी

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo