Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

रावेर-( प्रतिनिधी दिपक तायडे) – येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात स्त्री शिक्षणाच्या आदय पुरस्कर्त्या थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस, रावेर नगरीचे नगराध्यक्ष दारा मो जफर मो . उषाराणी देवगुणे ,तहसिलदार रावेर यांचे हस्ते माल्यार्पण करून डॉ. प्रिती सावळे बालरोगतज्ञ रावेर ,मा दिलीप कांबळे यांचे हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावेर नगरीच्या माजी. उपनगराध्यक्ष संगिता घेटे यांनी केले , या कार्यक्रमास रावेर नगरीच्या नगरसेवक शारदा चौधरी कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष कांता बोरा , वर्ष महाजन , रंजना अट्रावलकर सौ. रजनी जोहरे , सौ चंचल बर्वे, वृशाली तायडे , अनिता महाजन , संगिता अटकाळे संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदिश घेटे , दादाराव कांबळे तलाठी रावेर , सम्यक इंगळे, विलास लहासे, दिलीप तायडे, अनिल घेटे, मयुर गडे, नरेंद्र पाटील , शे अफसर ,शे सईद, इ व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी ग्रंथपाल निलेश तायडे, यानी आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सौ. रजनीताई देशमुख महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

शासकीय रुग्णालयाच्या आवारात जनसंपर्क कक्षाला सुरुवात

Next Post
शासकीय रुग्णालयाच्या आवारात जनसंपर्क कक्षाला सुरुवात

शासकीय रुग्णालयाच्या आवारात जनसंपर्क कक्षाला सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo