Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावे : अधिष्ठाता;”शावैम” च्या वसतिगृहांच्या वॉर्डनला दिल्या सूचना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्व वसतिगृहांच्या वॉर्डनची अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी बैठक घेतली. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वॉर्डनवर विशिष्ट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ७ वसतिगृह अधिग्रहित करण्यात आले आहे. या सर्व वसतिगृहाचे वॉर्डन, सहाय्यक वॉर्डन यांची सोमवारी दि. १० जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. किशोर इंगोले, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांची उपस्थिती होती. 


प्रसंगी वसतिगृहाची सद्यस्थिती, विद्यार्थी संख्या याबाबत माहिती वॉर्डनकडून घेण्यात आली. यानंतर अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सूचना दिल्या. विद्यार्थ्यांनी एकत्र जेवण करू नये, शारीरिक अंतर ठेवावे, वसतिगृहात स्वच्छता ठेवावी, कोरोना महामारी लक्षात घेता मास्कचा नियमित वापर करावा, आजारी असल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे, विद्यार्थ्यांच्या हालचालींचा अहवाल वॉर्डनने अधिष्ठाता कार्यालयाला कळवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“शावैम” मध्ये सी-२ कक्ष होणार पुन्हा सुरु;अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केली पाहणी

Next Post

‘पार्टनर स्वॅपिंग’ सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ७ जणांना केरळ पोलिसांनी केली अटक

Next Post
‘पार्टनर स्वॅपिंग’ सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ७ जणांना  केरळ पोलिसांनी केली अटक

'पार्टनर स्वॅपिंग' सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ७ जणांना केरळ पोलिसांनी केली अटक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo