Saturday, July 26, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यात तुमच्या फोनचा तर समावेश नाही;काही अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये लवकरच बंद होणार WHATSAAP

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/01/2022
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
यात तुमच्या फोनचा तर समावेश नाही;काही अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये लवकरच बंद होणार WHATSAAP

मुंबई-(न्यूज नेटवर्क)-  मेसेजेसची देवाण-घेवाण करण्यासाठी सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाणारी सेवा म्हणजे व्हॉट्सअॅप मेंसेजर होय. व्हॉट्सअॅपच्या मदतीनं फक्त मेसेजच नाही, तर ऑडिओ (Audio), व्हिडिओआणि फोटोजचीही अगदी सहजपणे देवाणघेवाण करता येते.मेटाची (Meta) ही मेसेजिंग सेवा आपल्या अॅपमध्ये सतत नवनवीन बदल करत आहे. आता वार्षिक अपडेट म्हणून व्हॉट्सअॅपनं काही जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टीम स्मार्टफोन मॉडेल्समध्ये आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 मध्ये सुमारे 50 आयफोन्स  आणि अँड्रॉइड्समध्ये  व्हॉट्सअॅप काम करणं बंद करू शकतं. या यादीमध्ये आयफोन 6एस (iPhone 6S), आयफोन एसई (iPhone SE), सॅमसंग गॅलेक्सी फोन्स (Samsung Galaxy phones), सोनी एक्सपिरिया एम (Sony Xperia M), एचटीसी डिझायर 500 (HTC Desire 500), एलजी ऑप्टिमस एफ 7 (LG Optimus F7) यांसारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

अँड्रॉइड 4.1 (Android 4.1) आणि आयओएस 9 (iOS 9) व त्यापूर्वीची ऑपरेटिंग सिस्टीम असणारे स्मार्टफोन आणि आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट करणं बंद होणार आहे. Sproutweird च्या एका रिपोर्टनुसार, ब्राझीलमधल्या (Brazil) अनेक जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद पडणार आहे. ब्राझीलमध्ये सुमारे 100 मिलियन व्हॉट्सअॅप युझर्स (Whatsapp Users) आहेत. भारतासह इतर देशांमध्ये हा बदल लागू होणार आहे की नाही याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.

2022 मध्ये खालील अँड्रॉइड फोनमध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद

आर्चोज 53 प्लॅटिनम, एचटीसी डिझायर 500, सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाईट, सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड II, मिनी सॅमसंग गॅलेक्सी S3, कॅटरपिलर कॅट बी15, सोनी एक्सपिरिया एम, टीएचएल डब्ल्यू 8, zte ग्रँड एक्स क्वाड व्ही 987, ZTE ग्रँड मेमो, सॅमसंग गॅलेक्सी ace 2, एसजी ल्युसिड 2, एलजी ऑप्टिमस F7, एलजी ऑप्टिमस L3 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस F5, एलजी ऑप्टिमस L5 II, एलजी ऑप्टिमस L5 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस L3 II, एलजी ऑप्टिमस L7 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस L7 II, एलजी ऑप्टिमस F6, एलजी अॅक्ट, एलजी ऑप्टिमस L4 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस F3, एलजी ऑप्टिमस L4 II, एलजी ऑप्टिमस L2 II, एलजी ऑप्टिमस F3Q, विको सिंक फाइव्ह, विको डार्कनाइट, सॅमसंग गॅलेक्सी Xcover 2, ह्युवाई Ascend G740, झेडटीई ग्रँड एस फ्लेक्स, लिनेव्हो A820, ह्युवाई Ascend मेट, झेडटीई V956 – UMI X2, ह्युवाई Ascend D2, सॅमसंग गॅलेक्सी कोर, Faea F1 या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही. 2022 मध्ये खालील आयओएस फोनमध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद – अॅपल आयफोन SE (16GB), अॅपल आयफोन SE (32GB), अॅपल आयफोन 6S (64GB), अॅपल आयफोन 6S Plus (128 GB), अॅपल आयफोन 6S Plus (16GB), अॅपल आयफोन 6S Plus (32GB), अॅपल आयफोन 6S Plus (64GB), अॅपल आयफोन SE (64GB), अॅपल आयफोन 6S (128 GB) A, अॅपल आयफोन 6s (16 GB), अॅपल आयफोन 6S (32GB) या आयओएस फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. व्हॉट्सअॅप बंद होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी मोठी आहे. सुरुवातीला ब्राझीलमध्ये लागू करण्यात येणार हा निर्णय जगभरात लागू केला गेला, तर लाखो युझर्सना याचा फटका बसण्याची श्यक्यता आहे .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या महानगराध्यक्ष पदी युवराज सुरवाडे

Next Post

“रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा युक्त, परंतु आदेश नाहीत”

Next Post
“रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा युक्त, परंतु आदेश नाहीत”

"रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा युक्त, परंतु आदेश नाहीत"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications