
रावेर-( दिपक तायडे)-दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी रावेर येथे जिजाऊ नगर येथे स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यात सौ .उषारानी देवगुणे तहसीलदार रावेर यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी कामगार नेते दिलीप कांबळे मुक्ताईनगर चे सभापती , माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , शिवसेना संघटक अशोक शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर पाटील ,पंचायत समिती सदस्य योगेश पाटील सौ .कल्पना दिलीप पाटील माजी ग. स.संचालिका ,भाजपा संघटक नितीन पाटील ,वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे , माजी नगरसेवक एडवोकेट योगेश गजरे घनश्याम पाटील ,चंद्रकांत विचवे पत्रकार , त्याचबरोबर राजेंद्रअटकाळे पत्रकार , धुमा तायडे ,सावन मेढे ,दिलीप पाटील शिक्षक प्रकाश महाजन सर घनश्याम पाटील , इत्यादी राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य कार्यरत असलेले मान्यवर स्त्री-पुरुष उपस्थित होते .