Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निसर्ग मित्र समितीच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी प्रविण पाटील यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
निसर्ग मित्र समितीच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी प्रविण पाटील यांची निवड

जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या जळगांव जिल्हा अध्यक्षपदी प्रविण पाटील यांची निवड समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार आहिरे प्रदेशाध्यक्ष डी.आर.पाटील, प्रदेश सचिव संतोष पाटील यांनी केली. असुन समिती मार्फत महाराष्ट्र भर पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण वृक्षसंवर्धन पाणी बचत वन्यप्राणी पशु पक्षी जंगलाची जोपासना तसेच पर्यावरण विषयक कार्यक्रम वर्षभर समिती मार्फत घेण्यात येतात. प्रविण पाटील यांना पर्यावरण क्षेत्रातील शासनाचे १२ पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे डॉ उदयसिंग पाटील डॉ.प्रताप जाधव, डॉ.सुशिल गुजर, डॉ. रितेश पाटील, डॉ.गोपाल मंत्री यांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महापौरांची सरप्राईज भेट, काम सुरू असलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेची केली पाहणी

Next Post

भडगाव तालुक्यात तरसाच्या हल्ल्यात १२ शेळ्या अन् १ वासरी ठार

Next Post
भडगाव तालुक्यात तरसाच्या हल्ल्यात १२ शेळ्या अन् १ वासरी ठार

भडगाव तालुक्यात तरसाच्या हल्ल्यात १२ शेळ्या अन् १ वासरी ठार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo