Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सधन कुक्कुट विकास गटासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन-Appeal to submit proposal for Intensive Poultry Development Group

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
सधन कुक्कुट विकास गटासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन-Appeal to submit proposal for Intensive Poultry Development Group

जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) :-जळगाव जिल्ह्यात जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ, जळगाव तालुक्यातून खासगी भागिदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करावयाची आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात एका पात्र लाभार्थीची निवड ही जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती –  जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ जळगाव, अमळनेर यांच्यामार्फत प्रस्ताव आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह  या कार्यालयास 31 जानेवारी 2022 पर्यत सादर करावा. अधिक माहिती व अर्जाचा विहित नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ  जळगाव, अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विटनेर माध्यमिक विद्यालयात लसीकरण-Vaccination at Whitner Secondary School

Next Post

आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मेळघाटात ‘मिशन ट्वेंटीएट’-‘Mission Twentieth’ in Melghat through Asha Sevika and Anganwadi Sevika

Next Post
आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मेळघाटात ‘मिशन ट्वेंटीएट’-‘Mission Twentieth’ in Melghat through Asha Sevika and Anganwadi Sevika

आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मेळघाटात ‘मिशन ट्वेंटीएट’-'Mission Twentieth' in Melghat through Asha Sevika and Anganwadi Sevika

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo