Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कामगार कल्याण केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
कामगार कल्याण केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा

जळगांव(प्रतिनिधी)- येथील जोशी कॉलनी परिसरातील कामगार कल्याण केंद्रात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावल कृषी अधिकारी नितीन बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रसंचालक शेख रियाजुद्दीन सकाउद्दीन यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहाय्यक गजानन निंबोळकर, विजय सोनार, भिकन भोजने , अशोक बारी, राजेंद्र बडगुजर , हिरालाल चौधरी, यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी मीना शिंदे, सुमन जयस्वाल केंद्र कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.Attachments area

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त महापालिका मुख्‍यालयात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

असंख्य बलिदानातून भारत भूमी जगासाठी आदर्शवत – प्राचार्य डॉ पी आर चौधरी

Next Post
असंख्य बलिदानातून भारत भूमी जगासाठी आदर्शवत – प्राचार्य डॉ पी आर चौधरी

असंख्य बलिदानातून भारत भूमी जगासाठी आदर्शवत - प्राचार्य डॉ पी आर चौधरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo