Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यस्तरीय नारीरत्नं पुरस्काराने योजना पाटील सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यस्तरीय नारीरत्नं पुरस्काराने योजना पाटील सन्मानित

भडगांव (प्रतिनिधी) : महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांना जळगांव राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने महापौर जयश्री महाजन यांचे हस्ते मानपत्र सन्मान स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. योजना पाटील यांचे सामाजिक, क्षैक्षणिक, राजकीय, धार्मिक, क्रिडा, पर्यावरण, बचतगट, महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती इ. क्षेत्रामध्ये तसेच कोरोना पार्श्वभूमिवर केलेले उत्कृष्ट कार्य प्रशंसनिय आहे.

यशश्विनी सामाजिक अभियान प्रमुख महिला दक्षता तथा मानव संरक्षण महिला शक्ति अध्यक्ष्या तसेच भडगांव शहराच्या नगरसेविका म्हणून त्या काम करताना शहराच्या सर्वांगीण विकसासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु असतो. शासनाच्या विविध योजना निराधार गरजूंना मिळऊन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. गरजु विद्यार्थ्याना मदत करणे, महिला, कष्टकरी, वंचित, उपेक्षितांना वेगवेगळ्या प्रकारे नेहमी मदत करीत असतात. त्यामुळेच त्यांना विविध क्षेत्रातील आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे असे राजनंदिनी संस्था अध्यक्षा संदीपा वाघ, सचिव ज्ञानेश्वर वाघ यांनी प्रमुख पदाधिकारी महापौर जयश्री महाजन, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, प्रा. डॉ. शैलेन्द्र भणगे, विस्ताराधिकारी रागिनी चव्हाण, प्रायोजक कल्पना पाटील, दिलीप पाटील, क्रिडा संचालक प्रविण पाटील, कांचन राणे, मिनाक्षी चव्हाण, अध्यक्ष संभाजी पाटील, प्रतिभा पाटील, सुंदर कुरहाडे यांचे उपस्थितीत योजना पाटील यांच्या राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार गौरव प्रसंगी नमूद केले व उज्वल यशस्वी कार्यासाठी शुभेच्छया दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ओमकारविहार कॉलनी मध्ये ओपन स्पेस चे सपाटीकरण शुभारंभ

Next Post

खा.रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियाना अंतर्गत ई श्रम कार्ड वाटप

Next Post
खा.रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियाना अंतर्गत सावदा येथे ई-श्रम कार्ड चे वाटप

खा.रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियाना अंतर्गत ई श्रम कार्ड वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo