<
रावेर प्रतिनिधी दिपक तायडे
दि 3/2/22
खा.रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियाना अंतर्गत सावदा येथे भारतीय जनता पार्टी व सारीका चव्हाण जळगाव जिल्हा संयोजक बेटी बचाओ बेटी पढाओ यांच्या माध्यमातून बांधकाम मंजुर व शेतमजूर महीलांनसाठी ई श्रम कार्ड योजना नोंदणी व ई श्रम कार्ड वाटप महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी तालुका अध्यक्ष राजन लासुरकर सावदा शहर अध्यक्ष जे.के. भारंबे,माझी शहर अध्यक्ष पराग भाऊ पाटील , सरचिटणीस महेश अकोले तालुका महिला आघाडी अध्यक्षा रेखाताई बोंडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष गजानन भार्गव, सरचिटणीस संतोष परदेशी,अतुलजी ओवे उपस्थित होते