Sunday, July 6, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन( मासु) चे संस्थापक अध्यक्ष अँड.सिद्धार्थ इंगळे तीन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – दि.११ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) चे संस्थापक अध्यक्ष अँड.सिद्धार्थ इंगळे तीन दिवसीय जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान ते जळगाव,धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील मासूचे पदाधिकारी व सहकारी तसेच शिक्षक संघटना यांना भेटणार असुन उत्तर महाराष्ट्रातील ढासाळलेल्या शैक्षणिक व्यवस्थेत बदल घडविण्यासाठी मासु ठोस पाऊले उचलणार आहे याबाबत नियोजन व सखोल चर्चा होणार आहे तसेच क. ब. चौधरी जळगाव विद्यापीठ प्रभारी कुलगुरू राज संपुष्टात आणून लवकरात लवकर पूर्णवेळ कुलगुरू नियुक्ती करावी यासाठी शासनाकडे मागणी करणार असुन येणाऱ्या काळात मासु विद्यापीठ अधिसभा निवडणूक आणि विद्यार्थी निवडणुकाला सुद्धा सामोरे जाणार असुन त्याबाबत आढावा बैठक सुद्धा होणार आहे येणार आहे.


महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या अडीअडचणी करिता अध्यक्ष अॅड सिद्धार्थ इंगळे यांची भेट घ्यायची असेल त्यांनी दौरा समन्वयक मासुचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांच्याशी मो.+91 77700 31705 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थापक अध्यक्ष यांच्या सोबत मासुचे कार्याध्यक्ष अँड.सुनिल देवरे,उपाध्यक्ष अँड.प्रशांत जाधव,सचिव अरुण चव्हाण, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. परेश चौधरी तसेच इतर उत्तर महाराष्ट्रचे पदाधिकारी सुद्धा सोबत असणार आहेत. अशी माहिती मासुचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

“जळगांव जिल्हा अध्यक्ष आ राजु मामा भोळे यांचे कडूनबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कार्यकारिणी जाहीर”

Next Post

नेहरू युवा केंद्राच्या वेबिनारमध्ये नागरिकांनी जाणून घेतले ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे सोपे मार्ग

Next Post

नेहरू युवा केंद्राच्या वेबिनारमध्ये नागरिकांनी जाणून घेतले ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे सोपे मार्ग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications