Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मागासवर्गीय योजनेच्या लाभापासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर समान संधी केंद्रे स्थापन करावे- योगेश पाटील

जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत  अनुसुचित जाती, इतर मागास वर्गीय, विजाभज व विशेष मागास

प्रवर्ग यावर्गातील विद्यार्थ्यासाठी महाडिबीटी प्रणालीवर 2021-22 या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीच्या विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येतात यासाठी शिष्यवृत्तीच्या विविध योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 14 डिसेंबर, 2021 पासून महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. सदर योजनेपासून एकही मागासवर्गीय पात्र विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित प्राचार्यांनी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स  व्दारे केल्यात.

2021-22 या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक योजनांची महाडीबीटी प्रणालीवर प्रथम वर्षाच्या व नुतनीकरणाच्या अर्जाची नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विशेष शिबीरांचे आयोजन करणे, योजनांची महाविद्यालय स्तरावर व्यापक प्रसिध्दी करणे, त्याकरिता विविध उपाययोजना करणे, महाडिबीटी प्रणालीवर विद्यार्थ्याचे विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज शासनाने दिलेल्या विहीत मुदतीपूर्वी महाविद्यालयांनी विद्यार्थ्याकडून भरुन घेण्यात यावेत, तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेल्या अर्जाची तात्काळ पडताळणी करुन नियमानुसार पात्र असलेले सर्व अर्ज ऑनलाईन जिल्हा कार्यालयाच्या लॉगीनला दिलेल्या विहित मुदतीत पाठविण्याची प्राधान्याने कार्यवाही प्राचार्य यांनी करावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाईन नाव नोंदणी करावी

Next Post

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिव्यांगांसाठी महाशरद पोर्टल कार्यान्वित

Next Post
जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर समान संधी केंद्रे स्थापन करावे- योगेश पाटील

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिव्यांगांसाठी महाशरद पोर्टल कार्यान्वित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo