<
जळगाव, (जिमाका) दि. 24 – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री यांचा मा. ना. श्री. उदय सामंत, यांचा शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजीचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे –
शनिवार दि. 26 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी -7.45 वाजता मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, सकाळी 9.00 वाजता विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने दिपस्तंभ फाऊंडेशन मनोबल संस्था, जळगावकडे प्रयाण, सकाळी 9.20 वाजता दिपस्तंभ फाऊंडेशन मनोबल संस्थेस सदिच्छा भेट, स्थळ : 47 हौसिंग सोसायटी, जिल्हा सत्र न्यायालयाच्या पाठीमागे, जळगाव संदर्भ : श्री. यजुवेंद्र महाजन -9822476545, सकाळी 9.45 वाजता विष्णू भंगाळे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ- ओकरनगर, बस स्टँडमागे, जळगाव, सकाळी 10.00 वाजता मोटारीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कडे प्रयाण, सकाळी 10.15 वाजता कवयित्री बहिणाबाईचौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, येथे आगमन व राखीव, सकाळी 10.30 वाजता व्यवस्थापन परिषद सदस्यांसमवेत चर्चा स्थळ – व्यवस्थापन परिषद सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, सकाळी 11.00 वाजता विद्यार्थी व प्राध्यापकांसमवेत संवाद, स्थळ – अधिसभा ( सिनेट) सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ जळगाव या अभिनव उपक्रम कार्यक्रमास उपस्थिती स्थळ – दिक्षांत सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव संदर्भ – मा. संचालक उच्च शिक्षण / मा. संचालक, तंत्रशिक्षण व इतर संबंधित अधिकारी दुपारी 1.00 वाजता पत्रकार परिषद, स्थळ – व्यवस्थापन परिषद सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संदर्भ – मा. जिल्हा माहिती अधिकारी जळगाव, 1.30 ते 1.45 वाजता राखीव, दुपारी 2.00 वाजता स्व.. रमेश डोंगरशिंदे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट स्थळ – जयहिंद कॉलनी, द्रौपदी नगर, मानराज पार्क समोर, जळगाव, संदर्भ श्री अजय देशमुख -8551088774, दुपारी 2.15 वाजता युवासेनेच्या वतीने आयोजित युवासंवाद कार्यक्रमास उपस्थिती स्थळ – जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव संदर्भ – विराज कावडिया, युवा सेवा सहसचिव – 9422222699 , दुपारी 3 .00 वाजता जिल्हा ग्रंथालय नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती- स्थळ – जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय परिसर, महाबळ कॉलनी, संदर्भ – मा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव, दुपारी 4.00 वाजता महाबळ कॉलनी येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 4.30 वाजता जळगाव विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.