Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आरोग्य दूत विक्की भाऊ खोकरे यांच्या तर्फे भाविक भक्तांना फ्रूट सॉल्ट शीतपेय फराळ वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
आरोग्य दूत विक्की भाऊ खोकरे यांच्या तर्फे भाविक भक्तांना फ्रूट सॉल्ट शीतपेय फराळ वाटप

एरंडोल – येथील अंजनी नदीच्या काठावर प्राचिन काळापासून असलेले श्री महादेव मंदिरावर आरोग्य दूत विक्की भाऊ खोकरे यांच्या तर्फे उपवास फराळ म्हणून भाविक भक्तांना फ्रूट सॉल्ट शीतपेय वाटप करण्यात आले.

त्यावेळी माजी नगराध्यक्ष तथा महादेव मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष रमेश भैय्या परदेशी उपाध्यक्ष अॅड नितीन महाजन, विश्वस्त गोपाल पाटील, पाडू पहेलवान, संजय महाजन, छोटु पहेलवान,प्रा आर एस पाटील, सामाजिक कार्यकर्ते फकिरा खोकरे, अरुण साळी, उपविभागीय शासकीय दक्षता समितीचे सदस्य सुनिल खोकरे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आॅड राजेश गोयर, परवेझ मुजावर, प्रकाश चौधरी, विजय देशमुख, प्रकाश शिरोळे, पत्रकार संजय चौधरी, सदानंद पाटील, संतोष महाजन, कृष्णा पाटील, जयवंत वाघ.आदी उपस्थित होते.

हजारो भाविक भक्तांनी फ्रूट सॉल्ट फराळाचा लाभ घेतला
विक्की खोकरे हे नेहमी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतात ते शहरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात
आमीन मुजावर या युवकाने विशेष परिश्रम घेतले
विक्की खोकरे यांचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खान्देशातील पहिल्या वहीगायन महोत्सवाचे जळगावात आयोजन

Next Post

आयुष्यभर ऐकण्यासाठी काळजीपूर्वक ऐका-डॉ. स्वेतल चोपडे

Next Post
आयुष्यभर ऐकण्यासाठी काळजीपूर्वक ऐका-डॉ. स्वेतल चोपडे

आयुष्यभर ऐकण्यासाठी काळजीपूर्वक ऐका-डॉ. स्वेतल चोपडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo