Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव येथे एस एस सी परीक्षा बैठकव्यवस्था

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

भडगाव येथील सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालयात, भडगाव अ 3150-1 या केंद्राची बैठकव्यवस्था डी 157030 ते 157217 व अतिरिक्त बैठकव्यवस्था डी 201520 डी 201524, 202083 असे एकूण 194 परीक्षार्थी परीक्षेस प्रविष्ट आहेत. परीक्षेच्या दिनांक 15 मार्च पासून सुरू होणाऱ्या सर्व विषयांचे पेपर मूळ इमारतीत पहिल्या मजल्यावर होतील. त्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने केंद्रसंचालक मुख्याध्यापक श्री. विश्वासराव साळुंखे, उपकेंद्रसंचालक पर्यवेक्षक श्री. एस एम पाटील यांनी संपूर्ण तयारी केली असून परिक्षार्थ्यांनी लेखन साहित्य, मास्क, पाण्याची बाटली आपल्यासोबत आणायचे आहे.

सर्व परिक्षार्थ्यांनी परिक्षेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहायचे आहे. तसेच पालकांनी करोनाचे नियम पाळावेत, विनाकारण परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये. असे आवाहन मुख्याध्यापक श्री. विश्वासराव साळुंखे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव पोलिस स्टेशन मार्फत ग्रामसुरक्षा दलाची स्थापना

Next Post

कु.डॉ. वैष्णवी महाजन यांना गणित विषयात पि. एच.डी . केल्या बद्दल शिवसेनेतर्फे गौरव

Next Post
कु.डॉ. वैष्णवी महाजन यांना गणित विषयात पि. एच.डी . केल्या बद्दल शिवसेनेतर्फे गौरव

कु.डॉ. वैष्णवी महाजन यांना गणित विषयात पि. एच.डी . केल्या बद्दल शिवसेनेतर्फे गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo