जळगाव-(प्रतिनिधी) – येथे जागतीक महिला दिनाचे निमित्त साधून ‘The Kute Group’ चे CMD Respected अर्चना कुटे मॅडम यांच्या संकल्पनेतून “तिरुमला कंपनी” कडून ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते, त्यात महिलांनी खूप उत्साहात सहभाग घेतला, त्यात अनुक्रमे
1) प्रेरणा पाटील
2) सीमा पाटील आणि
3) ऐश्वर्या पाटील यांनी पारितोषिक मिळवले.
विजेत्यांना तिरुमला समूहाकडून आकर्षक भेटवस्तू , सोन्याची नथ , ट्रॅाफी , मुकूट व प्रमाणपत्र देण्यात आले . त्यात ऐश्वर्या पाटील यांनी स्वतः डिझाईन केलेला मोर पिसांच्या ड्रेसने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.