Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोहरम निमित्त हिंदु-मुस्लिम एकतेच दर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(धर्मेश पालवे):- शहर राजकीय दृष्ट्या व विकास बाबतीत जरी मागे असले तरी मात्र धार्मिक बाबतीत आजही एकसमृद्ध अस शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दिवाळी, दसरा,ईद व मोहरम हे सण आजही नातेवाईकासह एकत्र येऊन साजरे केले जातात. मोहरम हा मुस्लिम समाजात महत्वाचा सण असतो ,सालाबाद प्रमाणे हिंदू मुस्लिम बंधू एकत्र येत मोहरम निमित्त ताजिया म्हणजे ताबुद चे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.
आज बाबा सैयद जालालोद्दीन औलिया फौंडेशन तर्फे सुभास चौक जळगांव येथे कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधवांनी ताजिया चे दर्शन घेतले ,या कर्यक्रमात सर्वांनी सहभाग घेत कार्यक्रम संपन्न केला. कार्यक्रमास भानुदास गायकवाड, नारायण करोसिया,विनोद कंडारे,दिलीप सपकाळे, सरफराज तडवी, शे इरफान शे उस्मान आदी मान्यवरासह हिंदू व मुस्लिम बांधव हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हर्षवर्धन पाटील यांचा उद्या भाजपात प्रवेश

Next Post

वंदना चौधरी;जामनेर मतदार संघात उमेदवारी मिळण्याची शक्यता

Next Post

वंदना चौधरी;जामनेर मतदार संघात उमेदवारी मिळण्याची शक्यता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo