Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारीत योजने अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारीत योजने अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

पाचोरा,अमळनेर,एरंडोल, भुसावळ व चाळीसगाव   या तालुक्यातील

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारीत योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे

जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, अमळनेर, एरंडोल, भुसावळ, चाळीसगाव या तालुक्यातून गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारीत योजनेसाठी  वरील तालुक्यातील गोवंश सेवा केंद्र या संस्थांकडुन विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण माहितीसह या कार्यालयास 6 एप्रिल, 2022 पर्यंत जिल्ह्यातील तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार)  पंचायत समिती यांचेमार्फत प्रस्ताव आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज मागविण्यात येत आहे.  अधिक माहितीसाठी व अर्जाचा विहित नमुन्यासाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती पाचोरा,अंमळनेर,एरंडोल, भुसावळ व चाळीसगाव यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मागदर्शक सुचना

Next Post

31 तारखेला आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने जिल्हाधिकारी अभ्यागतांच्या भेटी घेऊ शकणार नाहीत

Next Post
31 तारखेला आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने जिल्हाधिकारी अभ्यागतांच्या भेटी घेऊ शकणार नाहीत

31 तारखेला आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने जिल्हाधिकारी अभ्यागतांच्या भेटी घेऊ शकणार नाहीत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo