Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

31 तारखेला आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने जिल्हाधिकारी अभ्यागतांच्या भेटी घेऊ शकणार नाहीत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
31 तारखेला आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने जिल्हाधिकारी अभ्यागतांच्या भेटी घेऊ शकणार नाहीत

गुरवार ऐवजी अभ्यागतांनी शुक्रवारी भेटण्याचे आवाहन

जळगाव, दि. 29 (जिमाका) – जिल्हाधिकारी यांनी पुर्वपरवानगी शिवाय अभ्यागतांना भेटीसाठी सोमवार व गुरुवार हे दिवस निश्चित करण्यात आलेले असून सोमवार व गुरुवारी दुपारी 12 ते 3 या कालावधीत अभ्यागत आपल्या अडचणी, समस्या, तक्रार, निवेदने, गाऱ्हाणे मांडण्यासाठी भेटू शकतात.

परंतु येत्या गुरुवारी दि.31 मार्च 2022 रोजी आर्थिक वर्षा अखेर असल्याने, दि.31 मार्च, 2022 रोजी विविध प्रशासकीय लेख्यांचे अद्ययावतीकरण, विविध माहित्यांचे संकलन व वरिष्ठांकडे सादरीकरण इ.कामामध्ये जिल्हाधिकारी हे व्यग्र असल्याने अभ्यागतांच्या भेटी घेऊ शकरणार नाहीत.

तरी अभ्यागतांना आपल्या कामासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावयाची असल्यास गुरुवार, दि.31 मार्च, 2022 ऐवजी शुक्रवार, दि.01 एप्रिल, 2022 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत आपल्या लेखी अर्ज, निवेदनांसह भेट घेता येईल, याची नागरिकांनी नोंदे घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारीत योजने अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d